Matthew 8

मत्तय 08 सामान्य नोंदी

रचना आणि स्वरूप

हा अध्याय नवीन विभाग सुरु करतो.

या अध्यायातील महत्वाच्या संकल्पना

चमत्कार

येशूने चमत्कार केले ज्यायोगे तो इतर गोष्टी नियंत्रित करू शकतो जे इतर लोक नियंत्रित करू शकत नाहीत. त्याने हेही दाखवून दिले की त्याची आराधना करणे उचित आहे कारण त्याने चमत्कार केले. (पहा: /WA-Catalog/mr_tw?section=kt#authority)

Matthew 8:1

General Information:

ही गोष्ट एका नव्या भागाची सुरुवात आहे ज्यामध्ये येशूने अनेक रोग बरे केले. हा विषय सातत्याने [मत्तय 9:35] (../09/35.md). (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#writing-newevent) मधून सुरु आहे

When Jesus had come down from the hill, large crowds followed him

येशू डोंगरावरुन खाली आला तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे आला. गर्दीत कदाचित डोंगरावर त्याच्यासोबत असणारे लोक आणि जे लोक त्याच्याबरोबर नव्हते त्यांचाही समावेश होता.

Matthew 8:2

Behold

पहा"" हा शब्द आपल्याला एका नवीन गोष्टीतील व्यक्तीस सूचित करतो. आपल्या भाषेत हे करण्याचा एक मार्ग असू शकतो.

a leper

ज्याला कुष्ठरोग झालेला होता किंवा ""ज्याला त्वचा रोग होता तो माणूस

bowed before him

येशूसमोर नम्र आदराचे हे एक चिन्ह आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#translate-symaction)

if you are willing

आपल्याला पाहीजे असल्यास किंवा आपण इच्छित असल्यास. कुष्ठरोग्याला हे माहिती होते की येशू मध्ये बरे करण्याचे सामर्थ्य आहे, परंतु येशू त्याला स्पर्श करू इच्छित होता हे त्याला ठाऊक नव्हते.

you can make me clean

येथे स्वच्छ म्हणजे बरे होण्यासाठी आणि पुन्हा समुदायात राहण्यास सक्षम असणे होय. वैकल्पिक अनुवाद: आपण मला बरे करू शकता किंवा कृपया मला बरे करा (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-idiom)

Matthew 8:3

Be clean

हे सांगून, येशूने त्या माणसाला बरे केले. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-imperative)

Immediately he was cleansed

त्या क्षणी तो शुद्ध झाला

he was cleansed of his leprosy

शुद्ध हो"" असे येशूचा म्हणण्याचा परिणाम म्हणजे तो व्यक्ती बरा झाला होता. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः तो चांगला होता किंवा कुष्ठरोगाने त्याला सोडले किंवा कुष्ठरोग संपला (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 8:4

to him

येशूने नुकत्याच बरे केलेल्या मनुष्याला हे दर्शवते

say nothing to any man

कोणालाही काही सांगू नको किंवा ""मी तुला बरे केले आहे असे कोणालाही सांगू नकोस

show yourself to the priest

यहूदी नियमशास्त्राने अशी अपेक्षा केली की त्या व्यक्तीने याजकांना बरी झालेली त्वचा दाखवली पाहिजे, जो नंतर त्याला लोकांकडे परत जाण्यास परवानगी देईल आणि इतर लोकांबरोबर राहील. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit)

offer the gift that Moses commanded, for a testimony to them

मोशेच्या नियमशास्त्रानुसार, कुष्ठरोगाने बरे झालेल्या एखाद्याने याजकांना धन्यवाद अर्पण केले पाहिजे. जेव्हा याजकाने भेट स्वीकारली तेव्हा लोकांना कळले की तो मनुष्य बरा झाला आहे. कुष्ठरोगी लोकांना बहिष्कृत केले गेले, समुदायापासून बंदी घालण्यात आली, जोपर्यंत त्यांना त्यांच्या उपचारांची साक्ष नव्हती. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit)

to them

हे संभाव्यतः 1) याजक किंवा 2) सर्व लोक किंवा 3) येशूचे टीकाकार असू शकतात. शक्य असल्यास, सर्वनामाचा वापर करा जे यापैकी कोणत्याही गटाचा संदर्भ घेऊ शकतील. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-pronouns)

Matthew 8:5

Connecting Statement:

येथे हे चित्र वेगळ्या ठिकाणी जाते आणि येशू दुसऱ्या व्यक्तीला बरे करतो याविषयी सांगते.

came to him and asked him

येथे त्याला म्हणजे येशूला दर्शवते.

Matthew 8:6

paralyzed

रोग किंवा झटक्यामुळे हलण्यास असमर्थ.

Matthew 8:7

Jesus said to him

येशू शताधीपतीला म्हणाला

I will come and heal him

मी तुझ्या घरी येतो आणि तुझ्या दासाला बरे करतो

Matthew 8:8

under my roof

ही एक म्हण आहे जे घराला संदर्भित करते.वैकल्पिक अनुवादः माझ्या घरात (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-idiom)

say the word

येथे शब्द एक आज्ञासाठी प्रतिनिधित्व करते. वैकल्पिक अनुवादः आज्ञा द्या (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

will be healed

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः चांगले होईल (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 8:9

who is placed under authority

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः "" इतर कोणाच्या अधिकाराखाली आहे"" (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

under authority ... under me

एखाद्याच्या “अधीन” असणे कमी महत्त्वाचे आहे आणि एखाद्याच्या आज्ञांचे पालन करणे अधिक महत्त्वाचे आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-idiom)

Matthew 8:10

Truly I say to you

मी तुम्हाला सत्य सांगतो. या वाक्यांशात येशूने पुढे जे म्हटले आहे त्यावर जोर देण्यात आला आहे.

I have not found anyone with such faith in Israel

येशूचे ऐकणाऱ्यांनी असा विचार केला असता की, यहूदी जे इस्राएलच्या देवाची लेकरे असल्याचा हक्क सांगतात त्यांना कोणापेक्षाही जास्त विश्वास असेल. येशू म्हणत आहे की ते चुकीचे आहेत आणि शताधीपतीचा विश्वास जास्त महान आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit)

Matthew 8:11

you

येथे तूम्ही अनेकवचन आहे आणि [मत्तय 8:10] (../08/10.md) मध्ये जे त्याच्यामागे चालले होते त्याला संदर्भित करते. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

from the east and the west

पूर्व"" आणि पश्चिम विरुध्द वापर करणे सर्वत्र म्हणण्याचा एक मार्ग आहे. वैकल्पिक अनुवाद: सर्वत्र किंवा प्रत्येक दिशेने दूरपर्यंत (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-merism)

recline at the table

त्या संस्कृतीतले लोक जेवताना मेजाच्या बाजूला झोपतात. हे वाक्य सूचित करते की मेजावरील सर्वजण कुटुंब आणि जवळचे मित्र आहेत. देवाच्या राज्यातील आनंद वारंवार बोलला जात होता जसे की लोक मेजवानी करत होते. वैकल्पिक अनुवाद: कुटुंब आणि मित्रांसारखे जगतात (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

in the kingdom of heaven

येथे स्वर्गाचे राज्य म्हणजे देवाच्या शासनास राजा म्हणून प्रगट करते. स्वर्गाचे राज्य हा वाक्यांश फक्त मत्तयच्या पुस्तकात वापरला आहे. शक्य असल्यास, आपल्या भाषेत स्वर्ग ठेवा. वैकल्पिक अनुवादः जेव्हा आमचा देव स्वर्गात आहे तो दर्शवितो की तो राजा आहे (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

Matthew 8:12

the sons of the kingdom will be thrown

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः देव राज्याच्या पुत्रांना फेकून देईल (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

the sons of the kingdom

ची मुले"" हे वाक्य एक रुपक आहे, यहूदिया राज्यातील अविश्वासू यहूद्याना हे दर्शवते. येथे विडंबन देखील आहे कारण परराष्ट्रीयांचे स्वागत असेल तर मुले बाहेर फेकण्यात येतील. वैकल्पिक अनुवाद: ज्या लोकांनी देवाला त्यांच्यावर शासन करण्याची परवानगी द्यायला पाहिजे (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy आणि /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-irony)

the outer darkness

येथे बाहेरील अंधार हे एक रुपक आहे जिथे देवाला जो नाकारतो त्याला अशा ठिकाणी पाठवतो. ही अशी जागा आहे जी पूर्णपणे देवापासून विभक्त आहे. वैकल्पिक अनुवादः देवापासून वेगळी अंधाराची जागा (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

weeping and grinding of teeth

येथे दात खाणे ही एक प्रतिकात्मक कृती आहे, जी अत्यंत दुःख आणि छळ दर्शवते. वैकल्पिक अनुवाद: रडणे आणि त्यांचे अत्यंत दुःख दर्शवणे (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#translate-symaction)

Matthew 8:13

so may it be done for you

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः म्हणून हे मी आपल्यासाठी करेन (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

the servant was healed

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः येशूने आपल्या दासाला बरे केले (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

at that very hour

त्या योग्यवेळी येशू म्हणाला की तो सेवकाला बरा करेल

Matthew 8:14

Connecting Statement:

येथे हे दृश्य वेगळ्या ठिकाणी व वेळेमध्ये जाते आणि येशू दुसऱ्या व्यक्तीला बरे करतो याविषयी सांगते.

Jesus had come

येशूचे शिष्य कदाचित येशूबरोबर होते, परंतु येशूचे बोलणे आणि कार्य करणे या गोष्टींमध्ये लक्ष केंद्रित आहे, चुकीचे अर्थ टाळण्यासाठी आवश्यक असल्यासच शिष्यांचा परिचय द्या.

Peter's mother-in-law

पेत्राच्या बायकोची आई

Matthew 8:15

the fever left her

जर आपली भाषा या व्यक्तित्वास समजेल की बुद्धी विचार करू शकते आणि स्वतःवर कार्य करू शकते, तर ती बरी झाली किंवा येशुने तिला बरे केले असे भाषांतर केले जाऊ शकते. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-personification)

got up

बिछान्याबाहेर आली

Matthew 8:16

General Information:

17 व्या वचनामध्ये मत्तय यशया संदेष्ठ्याच्या पुस्तकातील उताऱ्याचा वापर करत आहे हे दाखविण्यासाठी की येशूची आरोग्याची सेवा भविष्यवाणीची पूर्णता होती.

Connecting Statement:

येथे दृश्य त्या संध्याकाळ नंतर बदलते आणि येशू अधिक लोकांना बरे करतो आणि भुते काढतो.

When evening had come

कारण यहूदी लोक शब्बाथ दिवशी काम करीत नव्हते किंवा प्रवास करीत नव्हते, म्हणून संध्याकाळ शब्बाथ नंतर सूचित करतात. लोकांना संध्याकाळपर्यंत त्यांनी येशूकडे आणले. आपल्याला चुकीचा अर्थ टाळता यावा यासाठी शब्बाथचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit)

many who were possessed by demons

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ज्या लोकांना दुष्ट आत्मा लागला आहे किंवा अनेक लोक ज्यांना दुष्ट आत्म्यांनी नियंत्रित केले होते (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

He drove out the spirits with a word

येथे शब्द हा आज्ञा आहे. वैकल्पिक अनुवादः त्याने आत्म्यांना सोडण्याची आज्ञा दिली (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

Matthew 8:17

was fulfilled that which had been spoken by Isaiah the prophet

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: यशया संदेष्टाने इस्राएल लोकांसाठी केलेली भविष्यवाणी येशूने पूर्ण केली (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

took our sickness and bore our diseases

मत्तयने संदेष्टा यशयाच्या पुस्तकातील उतारा वापरला आहे. या दोन वाक्यांशाचा अर्थ मूलत: एकसारख्या गोष्टीचा आहे आणि त्याने आमच्या सर्व आजारांना बरे केले यावर भर दिला आहे. वैकल्पिक अनुवाद: जे आजारी होते त्यांना बरे केले आणि त्यांना चांगले केले (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-parallelism)

Matthew 8:18

Connecting Statement:

त्याच्या मागे जाण्याची इच्छा असलेल्या काही लोकांना येशूच्या प्रतिसादाबद्दल हे दृश्य बदलते आणि ते सांगते.

Now

मुख्य कथेमध्ये खंड चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. येथे मत्तय कथेचा एक नवीन भाग सांगण्यास सुरू करतो.

he gave instructions

त्याने आपल्या शिष्यांना सांगितले

Matthew 8:19

Then

याचा अर्थ असा कि येशूने सूचना दिल्यानंतर पण तो त्या नावेत येण्याआधी.

wherever

कोणत्याही ठिकाणी

Matthew 8:20

Foxes have holes, and the birds of the sky have nests

येशू या म्हणीद्वारे उत्तर देतो. याचा अर्थ असा आहे की वन्य प्राण्यांनाही कुठेतरी विश्रांती मिळते. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#writing-proverbs)

Foxes

कोल्हा हा कुत्र्यासारखा प्राणी आहे. ते घरट्यातील पक्षी आणि इतर लहान प्राणी खातात. आपल्या परिसरात कोल्हा अज्ञात असल्यास, कुत्रासारख्या प्राण्यांसाठी किंवा इतर केसाळ जनावरांसाठी सामान्य संज्ञा वापरा. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#translate-unknown)

holes

कोल्हा जमीनीमध्ये राहण्यासाठी बिळे करतात. ज्या ठिकाणी आपण कोल्हा वापरत असलेल्या प्राण्यांसाठी योग्य शब्द वापरा.

the Son of Man

येशू स्वत: बद्दल बोलत आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-123person)

nowhere to lay his head

याचा अर्थ झोपण्याच्या जागेला दर्शवत आहे. वैकल्पिक अनुवादः स्वतःची झोपण्याची जागा नाही (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-idiom)

Matthew 8:21

allow me first to go and bury my father

एका व्यक्तीच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे की नाही हे अस्पष्ट आहे किंवा तो लगेच त्याला दफन करेल, किंवा जर माणूस त्याच्या वडिलांचा मृत्यू होईपर्यंत बराच वेळ थांबला तर त्याला तो दफन करू शकेल. मुख्य मुद्दा असा आहे की, येशूचे अनुसरण करण्याआधी त्याला दुसरे काही करायचे आहे.

Matthew 8:22

leave the dead to bury their own dead

येशूचा शब्दशः अर्थ असा नाही की मृत लोक इतर मृत लोकांना दफन करतील. मृतांचे याचा संभाव्य अर्थ: 1) जे लवकरच मरतात त्यांच्यासाठी हे एक रूपक आहे किंवा 2) जे येशूचे अनुकरण करीत नाहीत आणि आध्यात्मिकरित्या मृत आहेत त्यांच्यासाठी हे एक रूपक आहे. मुख्य मुद्दा असा आहे की शिष्याने येशूचे अनुसरण करण्यासाठी त्याला कशानेही वेळ होऊ नये. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

Matthew 8:23

Connecting Statement:

येथे गोष्टीतील दृश्य येशूने वादळ शांत केले जेव्हा तो आणि त्याचे शिष्य गालील समुद्राला ओलांडतात त्या कडे वळते.

entered a boat

नावेमध्ये चढला

his disciples followed him

आपण वापरलेल्या शिष्य आणि अनुसरण करा साठी समान शब्द वापरण्याचा प्रयत्न करा जे ([मत्तय 8: 21-22] (./21.md)) मध्ये वापरले आहे.

Matthew 8:24

Behold

हे मोठ्या कथेतील दुसऱ्या भागाची सुरूवात आहे. आपल्या भाषेत हे दर्शविण्याचा एक मार्ग असू शकतो. वैकल्पिक अनुवाद: अचानक किंवा ""चेतावणीशिवाय

there arose a great storm on the sea

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः समुद्रात एक शक्तिशाली वादळ उदयास आले (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

so that the boat was covered with the waves

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः म्हणून तर लाटामुळे तारू झाकू लागले (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 8:25

woke him up, saying, ""Save us

संभाव्य अर्थ म्हणजे 1) त्यांनी प्रथम येशूला उठविले आणि नंतर ते म्हणाले, आम्हाला वाचवा किंवा 2) जेव्हा त्यांनी येशूला जागे केले होते तेव्हा ते आम्हाला वाचवा म्हणत होते.

us ... we

जर आपल्याला या शब्दांना समावेशी किंवा अनन्य म्हणून भाषांतरित करणे आवश्यक असेल तर समावेश करणे उत्तम आहे. शिष्यांना कदाचित असे म्हणायचे होते की त्यांना येशूचे शिष्य आणि स्वतःला बुडण्यापासून वाचवायचे होते. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-inclusive)

we are about to die

आम्ही मरणार आहोत

Matthew 8:26

to them

शिष्यांना

Why are you afraid ... faith?

येशू हा वक्तृत्वपुर्ण प्रश्नांसह शिष्यांना दटावत होता. वैकल्पिक अनुवाद: आपण घाबरू नये ... विश्वास! किंवा घाबरण्यासारखे काही नाही ... विश्वास ठेवा! (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-rquestion)

you of little faith

अहो अल्पविश्वासी लोकांनो. येशूने आपल्या शिष्यांना अशा प्रकारे संबोधित केले कारण वादळांविषयी त्यांची चिंता त्यांना दाखवते की त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याच्यावर थोडा विश्वास आहे. आपण [मत्तय 6:30] (../06/30.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा.

Matthew 8:27

What sort of man is this, that even the winds and the sea obey him?

वारा आणि समुद्रदेखील त्याचे ऐकतात! हा कशा प्रकारचा मनुष्य आहे? हा वक्तृत्वपूर्ण प्रश्न दर्शवितो की शिष्य आश्चर्यचकित झाले. वैकल्पिक अनुवाद: हा माणूस आपण कधीही पाहिलेला मनुष्य नाही! अगदी वारा आणि लाटादेखील त्याच्या आज्ञा मानतात! (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-rquestion)

even the winds and the sea obey him

लोकांसाठी किंवा जनावरांसाठी आज्ञापालन करणे किंवा त्याग करणे हे आश्चर्यकारक नाही, परंतु वारा व पाण्यासाठी आज्ञापालन करणे ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. हे व्यक्तिमत्त्व नैसर्गिक घटकांना ऐकू आणि लोकांसारखे प्रतिसाद देण्यास सक्षम असल्याचे वर्णन करते. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-personification)

Matthew 8:28

Connecting Statement:

येथे लेखक येशू लोकांना बरे करतो या विषयाकडे परत येतो. हे येशूच्या एका अहवालापासून सुरू होते जो दोन दुष्ट आत्म्याने पिडीलेल्या पुरुषांना बरे करतो.

to the other side

गालील समुद्राच्या दुसऱ्या बाजूला

country of the Gadarenes

गदरेकरांचा देश हे नाव गदारा गावाच्या नावावरून ठेवले होते. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#translate-names)

two men who were possessed by demons

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः दोन पुरुष ज्याला दुष्ट आत्म्यांनी ताब्यात घेतले किंवा दोन पुरुष ज्याला दुष्ट आत्मा नियंत्रित करत होते (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

They ... were very violent, so that no traveler could pass that way

या दोन माणसांना नियंत्रित करणारे दुष्ट आत्मे इतके धोकादायक होते की त्या परिसरात कोणीही जाऊ शकत नव्हते.

Matthew 8:29

Behold

हे मोठ्या कथेतील दुसऱ्या भागाची सुरूवात आहे. आपल्या भाषेत हे दर्शविण्याचा एक मार्ग असू शकतो.

What do we have to do with you, Son of God?

भुते एक प्रश्न वापरतात परंतु ते येशूचे विरोधी आहेत. वैकल्पिक अनुवाद: देवाच्या पुत्रा, आम्हाला त्रास देऊ नकोस! (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-rquestion)

Son of God

हे येशूसाठी एक महत्त्वाचे शीर्षक आहे, जे देवाशी त्याच्या नातेसंबंधाचे वर्णन करते. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#guidelines-sonofgodprinciples)

Have you come here to torment us before the set time?

पुन्हा, दुष्ट आत्म्यांनी एक प्रश्नांचा प्रतिकूल मार्गाने उपयोग केला. वैकल्पिक अनुवादः देव आपल्याला दंड देईल तेव्हा त्याने निश्चित केलेल्या विशिष्ट वेळेसमोर आपल्याला दंड देण्याद्वारे आपण देवाची अवज्ञा करू नये. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-rquestion)

Matthew 8:30

Now

मुख्य कथेमध्ये खंड चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. येथे मत्तय येशू येण्यापुर्वी तेथे डुकरांचा एक कळप होता त्याबद्दलची पार्श्वभूमी सांगतो. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#writing-background)

Matthew 8:31

If you cast us out

हे सूचित केले आहे की दुष्ट आत्मे त्यांना माहिती होते की येशू त्यांना बाहेर काढणार आहे. वैकल्पिक अनुवाद: आपण आम्हाला बाहेर काढणार आहात (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit)

us

हे फक्त दुष्ट आत्मे म्हणजे केवळ भुते आहेत. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-exclusive)

Matthew 8:32

to them

हे व्यक्तीच्या आतील दुष्ट आत्म्याला संदर्भित करते.

The demons came out and went into the pigs

दुष्ट आत्मे त्या मनुष्याला सोडून निघाले आणि डुकरांत प्रवेश केला

behold

यामुळे आम्हाला खालील आश्चर्यकारक माहितीकडे लक्ष द्यावे लागते.

rushed down the steep hill

जोरदार उतारावरून त्वरित खाली पळाले

they died in the water

पाण्यात पडले आणि बुडाले

Matthew 8:33

Connecting Statement:

येशूच्या या वृतांतातील दोन दुष्ट आत्म्यांनी ग्रासित असलेल्या व्यक्तींना बरे केले हे यावरून दिसून येते.

tending the pigs

डुकरांची काळजी घेणारे

what had happened to the men who had been possessed by demons

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ज्या लोकांना दुष्ट आत्म्यांनी नियंत्रित केले होते त्या माणसांना मदत करण्यासाठी येशूने काय केले (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 8:34

Behold

हे मोठ्या कथेतील दुसऱ्या भागाची सुरूवात आहे. यात मागील प्रसंगापेक्षा भिन्न लोक समाविष्ट असू शकतात. आपल्या भाषेत हे दर्शविण्याचा एक मार्ग असू शकतो.

all the city

शहर"" हा शब्द शहराच्या लोकांसाठी एक रुपक आहे. सर्व हा शब्द बहुतेक लोक किती बाहेर आले यावर जोर देण्यासाठी एक अतिशयोक्ती आहे. आवश्यक नाही कि प्रत्येक व्यक्ती बाहेर आला असावा. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy आणि /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-hyperbole)

their region

त्यांचे क्षेत्र