Matthew 6

मत्तय 06 सामान्य नोंदी

रचना आणि स्वरूप

मत्तय 6 येशूच्या विस्तारित शिक्षणाला “डोंगरावरील प्रवचन” म्हणून ओळखले जाते.

तुमच्या इच्छेने 6:9-11मधील प्रार्थना पृष्ठावरील उजव्या बाजूच्या उर्वरित भागामध्ये ठेऊ शकता.

या प्रवचनातील इतर अनेक विषयाबद्दल येशूने स्पष्टीकरण दिले आहे, म्हणून जेव्हा येशू विषय बदलतो मजकूर वाचताना रिक्त ओळ टाकून वाचकांना मदत करू शकतो.

Matthew 6:1

General Information:

वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये याविषयी येशू लोक गटाशी बोलत आहे. “तूम्ही” आणि “तुमच्या” यामधील सर्व घटना अनेकवचनी आहेत. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

Connecting Statement:

येशू आपल्या शिष्यांना डोंगरावरील प्रवचनामध्ये शिक्षण देतो, ज्याची सुरवात मत्तय 5:3 मध्ये झाली. या भागामध्ये, येशू धार्मिकतेचे कार्य, दान, प्रार्थना,आणि उपवास या विषयी संबोधतो.

before people to be seen by them

जेणेकरून त्या व्यक्तीला पाहणारे लोक त्याचा सन्मान करतील. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “लोकासमोर असे की ते आपल्याला पाहून आपण जे केले त्याचा सन्मान करतील” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit आणि /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Father

हे देवासाठी महत्वपूर्ण शीर्षक आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#guidelines-sonofgodprinciples)

Matthew 6:2

do not sound a trumpet before yourself

या रूपकाचा अर्थ असा आहे की काहीतरी हेतुपुरस्सर करून लोकांचे लक्ष वेधून घ्यावे. वैकल्पिक भाषांतर: “कोणासारखे तरी गर्दी मध्ये मोठ्याने कर्णा वाजवून इतरांचे लक्ष स्वतः कडे आकर्षित करणाऱ्या प्रमाणे करू नका” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

Truly I say to you

मी तुम्हास सत्य सांगतो. हे वाक्य पुढे येशू काय म्हणतो त्यावर भर देते.

Matthew 6:3

General Information:

वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये याविषयी येशू लोक गटाशी बोलत आहे. “तूम्ही” आणि “तुमचे” यातील घटना अनेकवचनी आहेत. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

Connecting Statement:

येशू आपल्या शिष्यांना देण्याविषयी सतत शिकवतो.

do not let your left hand know what your right hand is doing

हे संपूर्ण गुप्ततेसाठी रूपक आहे. जसे हात नेहमी एकत्रपणे काम करतात आणि इतर प्रत्येकवेळी काय करत आहेत यास “माहित” असे म्हटले जाऊ शकते, आपण जेव्हा गरिबांना देत आहोत तेव्हा आपल्या सर्वात जवळच्याला देखील समजू नये. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

Matthew 6:4

your gift may be given in secret

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “इतर लोकांना समजल्या विना तूम्ही गरिबाला देऊ शकता” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 6:5

General Information:

वैयक्तिकरित्या काय केले पाहिजे आणि काय करू नये याविषयी येशू लोकांशी बोलत आहे. “तूम्ही” आणि “तुमचे” यातील घटना वचन 5 आणि 7 मध्ये अनेकवचनी आहे; 6 वचनामध्ये ते एकवचनी आहे, परंतु काही भाषांमध्ये त्यांना अनेकवचन असणे आवश्यक आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

Connecting Statement:

येशू प्रार्थनेविषयी शिकवण्यास सुरवात करतो.

so that they may be seen by people

हे दर्शवतात की जे त्यांना पाहतात ते त्यांना मान देतील. हे कर्तरी स्वरुपात नमूद केले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “जेणेकरून लोक त्यांना पाहतील आणि त्यांना सन्मान देतील” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit आणि /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Truly I say to you

मी तुम्हाला सत्य सांगतो. येशू पुढे काय म्हणतो यावर हे वाक्य जोर टाकते.

Matthew 6:6

enter your inner chamber. Shut the door

खाजगी ठिकाणी जा किंवा “तूम्ही एकटे असाल अशा ठिकाणी जा”

Father who is in secret

संभाव्य अर्थ म्हणजे 1)कोणी देवाला पाहू शकत नाही. वैकल्पिक भाषांतर: “पिता, जो अदृश्य आहे” किंवा 2)देव प्रार्थनेच्या व्यक्ती बरोबर त्या खाजगी ठिकाणी आहे. वैकल्पिक भाषांतर: “पिता, जो आपल्या सोबत खाजगी आहे ‘’

Father

हे देवासाठी विशेष शीर्षक आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#guidelines-sonofgodprinciples)

your Father who sees in secret

तुमचा पिता तूम्ही खाजगी मध्ये काय करता हे पाहील आणि

Matthew 6:7

do not make useless repetitions

संभाव्य अर्थ 1)पुनरावृत्ती निरुपयोगी आहे. वैकल्पिक भाषांतर: “सारख्या अर्थहीन गोष्टी पुन्हा पुन्हा सांगू नका” किंवा 2)जे वाक्य किंवा शब्द अर्थहीन आहेत. वैकल्पिक भाषांतर: “सतत अर्थहीन शब्दांची पुनरावृत्ती करू नका”

they will be heard

हे कर्तरी स्वरुपात नमूद केले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “त्यांचे खोटे देव देखील त्यांचे ऐकतील” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 6:8

General Information:

वैयक्तिकरित्या लोकांनी काय प्रार्थना करावी याविषयी येशू लोकांशी बोलत आहे . पहिल्या वाक्यात “तूम्ही” आणि “तुमचे” हे शब्द अनेकवचन आहेत. प्रार्थने मध्ये “तूम्ही” आणि “तुमचे” हे शब्द एकवचन आहेत व देवाला दर्शवत आहेत, “हे आमच्या स्वर्गातील पित्या” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

Father

हे देवासाठी महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#guidelines-sonofgodprinciples)

Matthew 6:9

Our Father in heaven

ही प्रार्थनेची सुरवात आहे आणि येशू लोकांना देवाला कसे संबोधित करायचे ते शिकवत आहे.

may your name be honored as holy

येथे “तुझे नाव” देवाला स्वतः संबोधित करते. वैकल्पिक भाषांतर: “प्रत्येकाने तुम्हाला सन्मान द्यावा” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

Matthew 6:10

May your kingdom come

येथे “राज्य” म्हणजे देवाला शासनाचा राजा म्हणून संदर्भित करते. वैकल्पिक भाषांतर: “प्रत्येकावर आणि प्रत्येक ठिकाणी तूच पूर्णपणे राज्य करावे” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

May your will be done on earth as it is in heaven

हे कर्तरी स्वरुपात नमूद केले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “पृथ्वीवरही तुझी इच्छा पूर्ण होवो जशी स्वर्गामध्ये होते अगदी तसेच सर्वकाही घडावे” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 6:11

General Information:

हा प्रार्थनेचा भाग आहे जो येशू लोकांना शिकवत होता. “आम्ही” “आमचे” आणि “आपले” या घटना त्यांना दर्शवतात जे ही प्रार्थना करतात. ते शब्द देवाला दर्शवत नाहीत, ज्याकडे ते प्रार्थना करत आहेत. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-exclusive)

daily bread

येथे “भाकर” सामान्यतः अन्नाला दर्शवते. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-synecdoche)

Matthew 6:12

debts

कर्ज म्हणजे एखादया व्यक्ती कडून उसने घेणे. हे पापासाठी रूपक आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

our debtors

कर्जदार हा दुसऱ्या व्यक्तीला उसने देणारा आहे. हे आमच्या विरुद्ध पाप करणाऱ्या लोकासाठी रुपक आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

Matthew 6:13

Do not bring us into temptation

शब्द “मोह” एक संज्ञा, क्रियापद म्हणून वापरले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “आम्हाकडून चूकीच्या गोष्टी होऊ नये” किंवा “कोणीही आम्हाला पापात पाडण्याची इच्छा करू नये” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-abstractnouns)

Matthew 6:14

General Information:

“तूम्ही” आणि “ तुमचे” या घटना अनेकवचनी आहेत. परंतु, प्रत्येक व्यक्ती इतराना क्षमा करणार नाही तर त्यांच्याशी काय घडेल तो हे सांगत आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

their trespasses

संज्ञा “गुन्हे” क्रिया म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “जेव्हा ते तुझा विरुद्ध अपराध करतील तेव्हा” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-abstractnouns)

Father

हे देवासाठी महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#guidelines-sonofgodprinciples)

Matthew 6:15

their trespasses ... your trespasses

भाववाचक नाम “अपराध” क्रिया म्हणून भाषांतर केले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “जेव्हा ते तुझ्या विरुद्ध अपराध करतील....जेव्हा तूम्ही देवा विरुद्ध अपराध करता” किंवा “तुला हानी करणाऱ्या गोष्टी ते करतात...जेव्हा तूम्ही अशा गोष्टी करता ज्याने तुमच्या पित्याला राग येतो” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-abstractnouns)

Matthew 6:16

General Information:

वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये याविषयी येशू लोकांच्या गटाशी बोलत आहे. वचन 16 मध्ये येणारे “तूम्ही” हा शब्द अनेकवचनी आहे. वचन 17 आणि 18 येशू त्यांना उपवास करताना कसे वागावे हे शिकवतो,”तूम्ही” आणि “तुमचे” या घटना एकवचनी आहेत. काही भाषेमध्ये “तूम्ही” च्या सर्व घटनेत अनेकवचन असणे आवश्यक आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

Connecting Statement:

येशू उपवास करण्याविषयी शिकवण्यास सुरवात करतो.

they disfigure their faces

ढोंगी लोक आपले चेहरे धुत नाहीत किंवा त्यांचे केस करत नाहीत. त्यांनी स्वत: कडे लक्ष वेधण्यासाठी हे केले आहे जेणेकरुन लोक त्यांना पाहतील आणि उपवास करण्याकरिता त्यांचा सन्मान करतील.

Truly I say to you

मी तुम्हाला सत्य सांगतो. या वाक्यांशात पुढे जे म्हटले आहे त्यावर जोर देण्यात आला आहे.

Matthew 6:17

anoint your head

आपल्या केसांमध्ये तेल लावा किंवा तुमचे केस वर करा. डोक्याला अभिषेक करणे हे आपल्या केसांची सामान्य काळजी घेणे होय. याचा अर्थ ख्रिस्त म्हणजे अभिषेक असा काहीच नाही. येशूचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की उपवास करोत किंवा न करोत ते लोक समान दिसत असले पाहिजेत.

Matthew 6:18

Father who is in secret

संभाव्य अर्थ म्हणजे 1) कोणीही देवला पाहू शकत नाही. वैकल्पिक अनुवादः पिता, जो अदृश्य आहे किंवा 2) देव त्या व्यक्तीबरोबर आहे जो गुप्तपणे उपवास करतो. वैकल्पिक अनुवाद: पिता, जो आपल्यासोबत खाजगी मध्ये आहे पहा [मत्तय 6: 6] (../06/06.md) मध्ये आपण याचे भाषांतर कसे केले ते पहा.

Father

हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#guidelines-sonofgodprinciples)

who sees in secret

जो आपण जे खाजगीरित्या करतो ते पाहतो. आपण [मत्तय 6: 6] (../ 06 / 06.एमडी) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा.

Matthew 6:19

General Information:

वैयक्तिकरित्या काय करावे किंवा काय करु नये याविषयी येशू लोकांच्या गटाशी बोलत आहे. आपण आणि आपले सर्व घटना अनेकवचन आहेत, वचन 21 वगळता, ते एकवचन आहेत. काही भाषांमध्ये आपण आणि आपले या घटनेत अनेकवचन असणे आवश्यक आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

Connecting Statement:

येशू पैसा आणि संपत्ती याबद्दल शिकवण्यास सुरुवात करतो.

treasures

संपत्ती, त्या वस्तू ज्याला एखादा व्यक्ती सर्वात जास्त महत्व देतो

where moth and rust destroy

जेथे कसर आणि गंज संपत्ती नाश करतात

moth

छोटा, उडणारा कीटक जो कापड नष्ट करतो

rust

तपकिरी पदार्थ जो कि धातुंवर बनलेला आहे

Matthew 6:20

store up for yourselves treasures in heaven

हे एक रूपक आहे म्हणजे पृथ्वीवरील चांगल्या गोष्टी करणे म्हणजे देव स्वर्गात तुमचे प्रतिफळ देईल. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

Matthew 6:21

there will your heart be also

येथे हृदय म्हणजे एखाद्या व्यक्तीचे विचार आणि आवड आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

Matthew 6:22

General Information:

वैयक्तिकरित्या काय करावे किंवा काय करू नये याविषयी येशू लोकांच्या गटाशी बोलत आहे. आपण आणि आपले चे उदाहरण सर्व एकवचन आहेत, परंतु काही भाषांमध्ये त्यांना अनेकवचन असणे आवश्यक आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

The eye is the lamp of the body ... with light

हे निरोगी डोळ्याची तुलना करते ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला रोगग्रस्त डोळे दिसतात ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला अंधत्व मिळते. हे आध्यात्मिक रूपाने संदर्भित एक रूपक आहे. बहुतेक वेळा यहूदी लोक लोभाचा संदर्भ घेण्यासाठी खराब डोळा हा शब्द वापरत असत. याचा अर्थ असा आहे की जर एखादी व्यक्ती देवाला पूर्णपणे समर्पित असेल आणि ज्या गोष्टी केल्या जातात त्या देव पाहतो किंवा पाहील तर तो जे बरोबर आहे ते करत आहे. जर एखादी व्यक्ती अधिक लोभी असेल तर तो वाईट करीत आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

The eye is the lamp of the body

या रूपकाचा अर्थ म्हणजे डोळे एखाद्या व्यक्तीला पाहू देतात जसा दिवा व्यक्तीला अंधारात पाहण्यास मदत करतो. वैकल्पिक अनुवाद: दिव्याप्रमाणे, डोळा आपल्याला गोष्टी स्पष्टपणे पाहण्याची परवानगी देतो (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

eye

आपल्याला अनेकवचन, डोळे म्हणून भाषांतरित करावे लागेल.

Matthew 6:23

But if your eye ... how great is that darkness

हे निरोगी डोळ्याची तुलना करते ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला रोगग्रस्त डोळे दिसतात ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला अंधत्व मिळते. हे आध्यात्मिक रूपाने संदर्भित एक रूपक आहे. बहुतेक वेळा यहूदी लोक लोभाचा संदर्भ घेण्यासाठी खराब डोळा हा शब्द वापरत असत. याचा अर्थ असा आहे की जर एखादी व्यक्ती देवाला पूर्णपणे समर्पित असेल आणि ज्या गोष्टी केल्या जातात त्या देव पाहिल किंवा लक्ष्य देईल तर तो जे बरोबर आहे ते करत आहे. जर एखादी व्यक्ती अधिक लोभी असेल तर तो वाईट करीत आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

if your eye is bad

हे जादूचा संदर्भ देत नाही. जे लोक लबाडी करतात त्यांच्यासाठी एक रूपक म्हणून ते यहूदी लोक नेहमी वापरत असत. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

if the light that is in you is actually darkness, how great is that darkness!

जर तुमच्या शरीरात प्रकाश पडत असेल पण जर अंधार पडतो, मग तुमचे शरीर अंधारात आहे

Matthew 6:24

for either he will hate the one and love the other, or else he will be devoted to one and despise the other

या दोन्ही वाक्यांचा अर्थ मूलत: सारखाच आहे. ते यावर जोर देतात की एक व्यक्ती एकाच वेळी देवावर आणि पैशावर प्रेम करू शकत नाही आणि त्याला समर्पितही होऊ शकत नाही. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-parallelism)

You cannot serve God and wealth

आपण एकाच वेळी देवावर आणि पैशावर प्रेम करू शकत नाही

Matthew 6:25

General Information:

येथे आपण आणि आपले हे घटक सर्व अनेकवचन आहेत. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

I say to you

यामुळे येशू पुढे काय म्हणतो यावर भर देतो.

to you

लोकांनी वयक्तिकरित्या काय करावे किंवा काय करू नये याविषयी येशू लोकाच्या गटाशी बोलत आहे.

is not life more than food, and the body more than clothes?

येशू लोकांना शिकवण्यासाठी एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: आपण जे खातो त्यापेक्षा जीवनात बरेच काही अधिक आहे आणि आपण जे परिधान करता त्यापेक्षा आपले शरीर अधिक आहे. किंवा स्पष्टपणे जे जीवनातील गोष्टी आहेत त्या अन्नापेक्षा जास्त प्रमाणात आहेत आणि कपड्यांपेक्षा शरीरामध्ये महत्वाचे गोष्टी आहेत. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-rquestion)

Matthew 6:26

barns

पिक साठविण्यासाठी जागा

Father

हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#guidelines-sonofgodprinciples)

Are you not more valuable than they are?

येशू लोकांना शिकवण्यासाठी एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवादः आपण पक्ष्यांपेक्षा अधिक मौल्यवान आहात. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-rquestion)

Matthew 6:27

General Information:

येशू लोक गटाशी बोलत आहे ज्याबद्दल त्या व्यक्तींनी काय करावे किंवा काय करू नये आपण आणि आपले सर्व उदाहरणे अनेकवचन आहेत. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

Which one of you by being anxious can add one cubit to his lifespan?

येशू लोकांना शिकवण्यासाठी एक प्रश्न वापरतो. येथे आपल्या आयुष्यासाठी एक गज जोडा हे एक व्यक्ती किती काळ जगेल यावर वेळ जोडण्यासाठी एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवाद: आपल्यापैकी कोणीही चिंताग्रस्त होऊन आपल्या आयुष्यात काही वर्षे वाढवू शकत नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये एक मिनिट देखील जोडू शकत नाही! म्हणून आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टींबद्दल आपण चिंता करू नये. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-rquestion आणि /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

one cubit

एक गज अर्धा मीटरपेक्षा कमी आकाराचे आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#translate-bdistance)

Matthew 6:28

Why are you anxious about clothing?

येशू लोकांना शिकवण्यासाठी एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: आपण काय घालावे याबद्दल काळजी करू नये. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-rquestion)

Think about

विचार करा

lilies ... They do not work, and they do not spin cloth

येशू कपड्यांविषयी बोलतो, जणू काही कपडे परिधान करणारे लोक होते. सुंदर आणि रंगीबेरंगी फुले असलेले रोपटे हे रूपक आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-personification आणि /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

lilies

लिली हे एक प्रकारचे जंगली फूल आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#translate-unknown)

Matthew 6:29

even Solomon ... was not clothed like one of these

येशू लिलीविषयी बोलतो, जणू काही ते कपडे परिधान करणारे लोक होते. सुंदर आणि रंगीबेरंगी फुले असलेले रोपट्यासाठी रूपक आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-personification आणि /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

I say to you

यामुळे येशू पुढे काय म्हणतो यावर भर देतो.

was not clothed like one of these

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: या लिलीसारखे सुंदर कपडे परिधान केलेले नाहीत (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 6:30

so clothes the grass in the fields

येशू लिलीबद्दल गोष्टी बोलू लागला की जणू ते कपडे परिधान करणारे लोक होते. लिली हे सुंदर आणि रंगीबेरंगी फुले असलेले रोपट्याचे प्रतिक आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-personification आणि /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

grass

जर आपल्या भाषेत एक शब्द आहे ज्यामध्ये “गवत” आणि आपण मागील वचनामध्ये “लिली” साठी वापरलेला शब्द समाविष्ट असेल तर आपण येथे त्याचा वापर करू शकता.

is thrown into the oven

त्या वेळी यहूदी त्यांचे अन्नपदार्थ शिजवण्यासाठी गवत वापरत असत. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: कोणीतरी ते अग्नीत फेकतो किंवा कोणीतरी त्यास जाळून टाकतो (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

how much more will he clothe you ... faith?

येशू हा प्रश्न लोकांना शिकवण्यासाठी वापरतो की देव त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी पुरवेल. वैकल्पिक अनुवादः तो नक्कीच आपल्याला पोशाख देईल ... विश्वास. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-rquestion)

you of little faith

तूम्ही जे अल्पविश्वास असणाऱ्यांनो. येशू लोकांना अशा प्रकारे संबोधित करतो कारण कपड्यांविषयी त्यांची चिंता त्यांना देवावरील फार कमी विश्वास प्रगट करते.

Matthew 6:31

Therefore

या सर्व कारणाने

What clothes will we wear

या वाक्यात, कपडे भौतिक संपत्ती दर्शवण्याचा एक भाग आहे. वैकल्पिक अनुवादः आमच्याकडे कोणती मालमत्ता असेल (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-synecdoche)

Matthew 6:32

For the Gentiles search for these things

ते काय खावे, प्यावे व कपडे घालावे याविषयी परराष्ट्रीय विचार करतात.

your heavenly Father knows that you need them

देव आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करणार असल्याची येशू खात्री करुन देत आहे.

Father

हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#guidelines-sonofgodprinciples)

Matthew 6:33

seek first his kingdom and his righteousness

येथे राज्य देवाच्या शासनास राजा म्हणून सूचित करते. वैकल्पिक अनुवाद: देवाची सेवा करण्याद्वारे स्वतःची चिंता करा, जो आपला राजा आहे आणि जे बरोबर आहे ते करा (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

all these things will be given to you

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: देव आपल्यासाठी या सर्व गोष्टी पूरवेल (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 6:34

Therefore

या सर्व कारणाने

tomorrow will be anxious for itself

येशू ""उद्या""विषयी बोलतो की जणू एखादी व्यक्ती चिंता करू शकते. येशूचा अर्थ असा की एका व्यक्तीला पुढचा दिवस जेव्हा येईल तेव्हा एखाद्या व्यक्तीला काळजी करण्याची पुरेसे वेळ मिळेल (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-personification)