Matthew 4

मत्तय 04 सामान्य नोंदी

रचना आणि स्वरूप

काही भाषांतरे प्रत्येक काव्यात्मक ओळ वाचनासाठी सुलभ व्हावी यासाठी उर्वरित मजकुरापेक्षा कवितेच्या पलीकडे उजवीकडे ठेवतात. यूएलटी हे वचन 6, 15 आणि 16,मधील कविताशी असे करते जे शब्द जुन्या कारारतील आहेत.

काही भाषांतरे जुन्या करारातील उतारे उर्वरित मजकुरापेक्षा पृष्टाच्या अध्यायाच्या उजवीकडे ठेवतात. यूएलटी वचन 10 मधील उताऱ्यासह करते.

या अध्यायात भाषांतरातील अन्य संभाव्य अडचणी

”स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे”

जेव्हा येशूने हे शब्द बोलले की “स्वर्गाचे राज्य” अस्तित्वात होते किंवा अजून येत आहे हे कोणालाही माहित नव्हते. इंगजी अनुवाद अनेकदा “हाताशी” या वाक्यांशाचा वापर करतात परंतु हे शब्द भाषांतर करणे कठीण होऊ शकतात. इतर आवृत्या “जवळ आले आहे” किंवा “जवळ येत आहे” याचा वापर करतात.

”जर तू देवाचा पुत्र आहेस”

वाचकाने वचन 3 आणि 6 मधील शब्दांचा अर्थ समजला पाहिजे की येशू देवाचा पुत्र होता की नाही हे सैतानाला माहित नव्हते. देव आधीच म्हणाला होता की येशू त्याचा पुत्र होता (मत्तय 3:17), म्हणून येशू कोण होता हे सैतानाला माहिती होते. त्याला हेही माहिती होते की येशू दगडाच्या भाकरी बनवू शकतो, उंच ठिकाणावरून स्वतःला फेकून देऊ शकतो आणि त्याला दुखापत होऊ शकत नाही. येशूने या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून तो देवाची आज्ञा मोडेल आणि सैतानाचे आज्ञापालन करेल. या शब्दाचा अनुवाद “कारण तु देवाचा पुत्र आहेस” किंवा तू देवाचा पुत्र आहेस”. आपण काय करु शकता हे मला दर्शवा.” (पहा: /WA-Catalog/mr_tw?section=kt#satan आणि /WA-Catalog/mr_tw?section=kt#sonofgod)

Matthew 4:1

General Information:

येथे मत्तयने गोष्टीच्या नवीन भागाची सुरवात केली ज्यामध्ये येशू 40 दिवस अरण्यात घालवतो, जेथे सैतान त्याला परिक्षेत पाडतो. 4 थ्या वचनामध्ये, अनुवादाच्या पुस्तकातील अवतरणाने येशू सैतानाला धमकावतो.

Jesus was led up by the Spirit

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “आत्म्याने येशूला नेले” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

to be tempted by the devil

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “म्हणून सैतान येशूची परीक्षा घेऊ शकला” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 4:2

he had fasted ... he was hungry

हे येशूला दर्शवते.

forty days and forty nights

40 दिवस आणि 40 रात्री. हा 24-तासांचा कालावधी होय. वैकल्पिक भाषांतर: “40 दिवस” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#translate-numbers)

Matthew 4:3

The tempter

हे शब्द “सैतानाला” दर्शवतात (वचन 1). दोन्हीचे भाषांतर करण्यासाठी त्याच शब्दाचा वापर करावा लागेल.

If you are the Son of God, command

सैतानाला माहीत आहे असे समजूया की येशू देवाचा पूत्र आहे. संभाव्य अर्थ हे आहे की 1) हे येशूच्या स्वतःच्या फायद्यासाठी चमत्काराची परीक्षा आहे. वैकल्पिक भाषांतर: “तू देवाचा पुत्र आहेस म्हणून तू आज्ञा करू शकतो” किंवा 2) हे एक आव्हान किंवा आरोप आहे. वैकल्पिक भाषांतर: “आज्ञा करून तू हे सिद्ध करून दाखव की तू देवाचा पुत्र आहेस”

the Son of God

हे येशूसाठी एक महत्वाचे शिर्षक आहे जे देवाशी त्याच्या नातेसंबंधाचे वर्णन करते. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#guidelines-sonofgodprinciples)

command these stones to become bread.

तूम्ही याला प्रत्यक्ष अवतरणाने भाषांतर करू शकता. वैकल्पिक भाषांतर: “या दगडांना सांग,भाकरी बना”. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-quotations)

bread

येथे “भाकर” सामान्यत: अन्न होय. वैकल्पिक भाषांतर: “अन्न” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-synecdoche)

Matthew 4:4

It is written

हे कर्तरी प्रयोगात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “मोशेने बऱ्याच वर्षापूर्वी शास्त्रावचनात हे लिहिले” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Man shall not live on bread alone

याचा अर्थ अन्नापेक्षा जीवनासाठी आणखी काहीतरी महत्वाचे आहे.

but by every word that comes out of the mouth of God

येथे “शब्द” आणि “तोंड” हे देव काय बोलतो याला दर्शवतात. वैकल्पिक भाषांतर: “पण देव जे काही सांगतो ते सर्व ऐकून” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

Matthew 4:5

General Information:

6 वचनामध्ये, सैतान स्तोत्रसंहिता मधील उतारा घेतो जेणेकरून येशूला परीक्षेत पाडावे.

Matthew 4:6

If you are the Son of God, throw yourself down

सैतानाला हे ठाऊक आहे की येशू हा देवाचा पूत्र आहे. संभाव्य अर्थ म्हणजे 1) हे येशूच्या स्वतः च्या फायद्यासाठी चमत्कार करण्याचा मोह आहे. वैकल्पिक भाषांतर: “तू खरोखर देवाचा पूत्र आहेस म्हणून तू स्वतःला खाली फेकून देऊ शकतोस” किंवा 2) हे आव्हान किंवा आरोप आहे. वैकल्पिक भाषांतर: “स्वतःला खाली फेकून तू खरोखर देवाचा पुत्र आहेस हे सिद्ध कर”

the Son of God

हे येशूसाठीचे महत्वपूर्ण शिर्षक आहे जे देवाशी त्याच्या नातेसंबधाचे वर्णन करते. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#guidelines-sonofgodprinciples)

throw yourself down

स्वतःला खाली पाड किंवा “खाली उडी मार”

for it is written

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “शास्त्रवचनात लेखकाने लिहिले आहे” किंवा “शास्त्रवचनात असे म्हटले आहे” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

'He will command his angels to take care of you,' and

तुझी काळजी घेण्याची देव त्याच्या दूतांना आज्ञा देईल, आणि हे प्रत्यक्ष अवतरणाने भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “देव आपल्या दूतांना म्हणेल, “त्याची काळजी घ्या” आणि (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-quotations)

They will lift you up

देवदूत तुला झेलून धरतील

Matthew 4:7

General Information:

7 वचनामध्ये, येशू सैतानाला अनुवादाच्या पुस्तकातील उताऱ्याने धमकावतो.

Again it is written

हे समजते की येशू पुन्हा शास्त्रवचनाचा वापर करत आहे. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “पुन्हा, मी शास्त्र वाचनात मोशेने काय लिहिले आहे ते तुम्हाला सांगेन” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive आणि /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-ellipsis)

You must not test

येथे ‘तू” कोणासही संदर्भित करते. वैकल्पिक भाषांतर: “एखाद्याची परीक्षा घेऊ नये” किंवा “कोणाचीही परीक्षा घेऊ नये”

Matthew 4:8

Again, the devil

नंतर, सैतान

Matthew 4:9

He said to him

सैतान येशूला म्हणाला

All these things I will give you

मी तुला या सर्व गोष्टी देईन. परीक्षक येथे इशारा करत आहे की तो “या सर्व गोष्टी “देईल फक्त थोड्याशा नव्हे.

fall down

आपला चेहरा जमिनीपर्यंत खाली कर. हे एक सामान्य कृती होती जी दर्शवते की एक व्यक्ती आराधना करत आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#translate-symaction)

Matthew 4:10

General Information:

10 वचनामध्ये, येशू पुन्हा सैतानाला अनुवादाच्या पुस्तकातील उताऱ्याने धमकावत आहे.

Connecting Statement:

सैतानाने येशूची परीक्षा कशी घेतली या गोष्टीच्या भागाचा शेवट.

For it is written

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “मोशेने देखील शास्त्रवचनात लिहिले आहे” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

You will worship ... you will serve

दोन्ही उदाहरणे “आपण” हे एकवचनी आहे, ऐकणाऱ्या सर्वासाठी आज्ञा आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

Matthew 4:11

behold

“पाहणे” हा शब्द आपल्याला महत्वपूर्ण माहितीकडे लक्ष देण्याची सूचना देतो.

Matthew 4:12

General Information:

हे गोष्ट एका नवीन भागाची सुरवात आहे ज्यामध्ये मत्तयने येशूच्या गालील मधील सेवेचे वर्णन केले आहे. ही वचने येशू गालील मध्ये कसा आला हे स्पष्ट करतात. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#writing-background)

Now

हा शब्द मुख्य कथेतील खंड चिन्हांकित करण्यासाठी येथे वापरला गेला आहे. मत्तय या ठिकाणी कथेतील नवीन भाग सांगत आहे.

John had been arrested

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “राजाने योहानाला अटक केली” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 4:13

in the territories of Zebulun and Naphtali

जुबुलून आणि नफताली ही बऱ्याच वर्षापूर्वी परराष्ट्रीयांनी इस्राएल देशावर नियंत्रण ठेवण्याआधी या प्रदेशामध्ये राहणाऱ्या जमातींची ही नावे आहेत. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit)

Matthew 4:14

General Information:

15 आणि 16, वचनामध्ये मत्तय यशया संदेष्ट्याचा उतारा दर्शवितो की गालील मधील येशूची सेवा भविष्यवाणीची पूर्णता होती.

This happened

येशू कफर्णहूम मध्ये राहणार आहे याला दर्शविते.

what was said

हे कर्तरी स्वरूपामध्ये सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “देवाने काय म्हटले “(पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 4:15

The land of Zebulun and the land of Naphtali ... Galilee of the Gentiles!

हे प्रांत त्याच क्षेत्राचे वर्णन करतात.

toward the sea

हा गालील समुद्र आहे.

Matthew 4:16

The people who sat

हे शब्द एकत्र येऊन वाक्याची सुरवात होऊ शकते “जुबुलूनचा प्रांत” (वचन 15). वैकल्पिक भाषांतर: “जुबुलून आणि नफतालीच्या प्रदेशात जेथे अनेक परराष्ट्रीय लोक राहत आहेत तेथे वसलेले लोक”

The people who sat in darkness have seen a great light

येथे “अंधार” हा देवाबद्दल सत्य न माहीत असने यासाठी वापरलेले रूपक आहे. आणि “प्रकाश” देवाच्या खऱ्या संदेशसाठी एक रूपक आहे जो लोकांना त्याच्या पापापासून वाचवितो. (पहा : /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

to those who sat in the region and shadow of death, upon them has a light arisen

याचा मूळ अर्थ वाक्याचा पहिला भाग म्हणूनच आहे .येथे “जे लोक प्रदेश आणि मृत्यूच्या सावलीत बसले “हे रूपक आहे. ते अशा लोकांना सूचित करते जे देवाला ओळखत नाहीत. हे लोक मरणाच्या आणि देवापासून कायमचे विभक्त होण्याच्या धोक्यात होते. (पहा : /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-parallelism आणि /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

Matthew 4:17

the kingdom of heaven has come near

“स्वर्गाचे राज्य” हे वाक्य परमेश्वर राजा म्हणून राज्य करेल याला दर्शवते. हे वाक्य केवळ मत्तयच्या पुस्तकात आहे. शक्य असेल तर, आपल्या भाषेत “स्वर्ग” असा शब्द समाविष्ट करा. मत्तय 3:2 मध्ये आपण याचे भाषांतर कसे केले ते पहा. वैकल्पिक भाषांतर “आपला स्वर्गीय पिता लवकरच स्वतःला राजा म्हणवेल” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

Matthew 4:18

General Information:

गालील प्रांतातील येशूच्या सेवाकार्याविषयी एका नवीन कथेच्या भागाची सुरवात होते. येथे तो पुरुषांना त्याचे शिष्य होण्यासाठी एकत्र करायला सुरवात करतो.

casting a net into the sea

या विधानाचा पूर्ण अर्थ स्पष्ट करता येऊ शकतो. वैकल्पिक भाषांतर: “मासे पकडण्यास पाण्यात जाळी टाकणे” (पहा:/WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit)

Matthew 4:19

Come, follow me

येशू शिमोन आणि आंद्रिया यांना त्याचे अनुसरण करण्यास, त्याच्या बरोबर राहण्यास, आणि त्याचे शिष्य बनण्यास निमंत्रित करतो. वैकल्पिक भाषांतर: “माझे शिष्य व्हा”

I will make you fishers of men

या रूपकाचा अर्थ शिमोन आणि आंद्रिया लोकांना देवाचे सत्य संदेश शिकवतील, म्हणून इतर लोकही येशूचे अनुसरण करतील. वैकल्पिक भाषांतर: “जसे तूम्ही मासे गोळा करत होता तसे मी तुम्हाला माझ्यासाठी माणसे गोळा करण्यास शिकवेल” (पहा : /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

Matthew 4:21

Connecting Statement:

येशू अधिक माणसांना त्याचे शिष्य बनण्यास बोलावतो.

He called them

येशूने योहान आणि याकोब यास बोलावले. या वाक्याचा अर्थ असा आहे की येशूने त्यांना त्याचे अनुसरण करण्यास, त्याचा बरोबर राहण्यास आणि त्याचे शिष्य बनण्यास निमंत्रित केले.

Matthew 4:22

they immediately left

त्याच क्षणी त्यांनी ते सोडले

left the boat ... and followed him

हे स्पष्ट असावे की हे जीवन बदलले आहे. हे लोक यापुढे मासे पकडणारे असणार नाहीत तर येशूचे अनुयायी बनण्यासाठी आपल्या उर्वरित आयुष्यामध्ये पारंपारिक व्यवसाय करणार नाहीत.

Matthew 4:23

(no title)

गालील प्रांतातील येशूच्या सेवेची सुरवात ही या कथेचा शेवटचा भाग आहे. ही वचने त्याने काय केले आणि लोकांनी कसा प्रतिसाद दिला हे सारांशीत करतात. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#writing-endofstory)

teaching in their synagogues

गालील प्रांतातील सभास्थानात शिक्षण देणे किंवा “त्या लोकांच्या सभास्थानात शिक्षण देणे”

preaching the gospel of the kingdom

येथे “राज्य” देवाला राजा म्हणून शासन करण्याला सुचित करते. वैकल्पिक भाषांतर: “सुवार्तेचा प्रसार करणे की देव स्वतःला राजा म्हणून दाखवेल” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

every kind of disease and sickness

“रोग” आणि ”आजार” हे शब्द जवळचे आहेत परंतु शक्य असल्यास दोन भिन्न शब्दांचे भाषांतर केले पाहिजे. एखादया व्यक्तीला आजारी पाडणे म्हणजे “रोग” होय.

sickness

आजारी असण्याचे परिणाम म्हणजे शारीरिक दुर्बलता आणि व्याधी असणे.

Matthew 4:24

those possessed by demons

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “जे दुष्ट आत्म्याद्वारे नियंत्रित केले गेले” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

the epileptic

हे एखादया विशिष्ट व्यक्तीला फेफरे असल्याचे दर्शविते, पण तो आजार नव्हे. वैकल्पिक भाषांतर: “ज्यांना काही वेळा जबरदस्ती झाली होती” किंवा “जे काही वेळेस बेशुद्ध झाले आणि अनियंत्रित झाले” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-genericnoun)

and paralytic

हे अशा व्यक्तीला दर्शवते ज्याला पक्षघात झाला होता, पण विशिष्ट पक्षघात नाही. वैकल्पिक भाषांतर: “आणि जो कोणी अपंग होता” किंवा “ जे चालू शकत नाहीत” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-genericnoun)

Matthew 4:25

the Decapolis

या नावाचा अर्थ “दहा शहरे”. हे गालील समुद्राच्या दक्षिण पूर्व भागाचे नाव आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#translate-names)