Matthew 22

Matthew 22:1

येशू धार्मिक पुढाऱ्याना लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत सांगण्याचे सुरू करतो.

देवाचे राज्य च्यासारखे आहे

१३:२४ ह्यामध्ये तुम्ही कसे भाषांतर केले ते पाहा.

ज्यांना आमंत्रण दिले होते

AT: "राजाने ज्या लोकांना आमंत्रण दिले होते ते लोक" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

Matthew 22:4

येशू धार्मिक पुढाऱ्याना लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत सांगण्याचे पुढे चालू ठेवतो.

पाहा

AT: "बघा" किंवा "ऐका" किंवा "मी जेकंही सांगणार आहे त्याकडे लक्ष द्या."

Matthew 22:5

येशू धार्मिक पुढाऱ्याना लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत सांगण्याचे पुढे चालू ठेवतो.

ते लोक

"आमंत्रित पाहुणे" (२२:४)

त्याचं आमंत्रणाचा गंभीरपणे विचार केला नाही

"त्याचे आमंत्रण धुडकावून लावले"

Matthew 22:8

येशू धार्मिक पुढाऱ्याना लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत सांगण्याचे पुढे चालू ठेवतो.

महामार्ग ओलांडणे

"जेथे मार्ग एकमेकांवर ओलांडूण जातात"

दिवाणखाना

भव्य खोली

Matthew 22:11

येशू धार्मिक पुढाऱ्याना लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत सांगण्याचे पुढे चालू ठेवतो.

Matthew 22:13

येशू धार्मिक पुढाऱ्याना लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत सांगण्याचे पुढे चालू ठेवतो.

Matthew 22:15

धार्मिक पुढारी येशूला जाळ्यांत पकडण्याचा प्रयत्न करतात तो अहवाल येथे सुरू होतो.

येशूला त्याच्या बोलण्यांत कसे पकडावे

"त्याला असे बोलण्यास भाग कसे पाडू शकतील की ते त्याच्या बोलण्याचा त्याच्याविरुद्ध उपयोग करू शकतील"

हेरोद्यासह

यहूदी राजा हेरोदाचे अधिकारी आणि अनुयायी, जो रोमन साम्राज्याचा मित्र होता (पाहा: नावांचे भाषांतर)

लोकांमध्ये आपण पक्षपात करीत नाही

"कांही लोकांना आपण विशेष सन्मान देत नाही." किंवा "कांही महत्वपूर्ण लोकांकडे तुम्ही विशेष लक्ष देत नाही.

Matthew 22:18

धार्मिक पुढारी येशूला त्याच्या कर देण्याबद्दलच्या दृष्टीकोनात त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात तो अहवाल पुढे चालू.

एक दिनार

रोमन नाणे ज्याची किमंत एका दिवसाची मजुरी आहे (पाहा: बायबलचा पैसा)

Matthew 22:20

धार्मिक पुढारी येशूला त्याच्याकर देण्याबद्दलच्या दृष्टीकोनात त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात तो अहवाल पुढे चालू.

कैसराचे ते कैसरला

"जे कैसाराचे आहे ते" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

देवाचे ते देवाला

"जे देवाचे आहे ते"

Matthew 22:23

धार्मिक पुढारी येशूला त्याच्या सूटपत्राबद्दलच्या दृष्टीकोनात त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात.

गुरुजी, मोशेने सांगितले. जर एखादा मनुष्य मरतो,....

मोशेने पवित्र शास्त्रामध्ये जे लिहिले होते त्याबद्दल ते त्याला विचारीत होते. जर तुमची भाषा अवतरणामध्ये अवतरणाची अनुमती देत नाही तर, ह्याला अप्रत्यक्ष अवतरणामध्ये मांडू शकता: "मोशेने म्हटले की जर मनुष्य मरतो..." (पाहा: संभाषण अवतरण)

त्याचा भाऊ....त्याची बायको....त्याचा भाऊ

मेलेल्या माणसाचा.

Matthew 22:25

धार्मिक पुढारी येशूला त्याच्या सूटपत्राबद्दलच्या दृष्टीकोनात त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात.

सर्वांमागून

"सर्व भावांनी तिच्याबरोबर लग्न केल्यानंतर" किंवा "सर्व भाऊ मेल्यानंतर"

Matthew 22:29

देवाचे सामर्थ्य

"देवा काय करू शकतो" धार्मिक पुढारी येशूला त्याच्या सूटपत्राबद्दलच्या दृष्टीकोनात त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात.

Matthew 22:31

धार्मिक पुढारी येशूला त्याच्या सूटपत्राबद्दलच्या दृष्टीकोनात त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात.

तुमच्या वाचनांत आले नाही काय.....याकोब?

AT: "मला माहित आहे की त तुम्ही वाचले आहे, परंतु तुम्हांला ते समजत नाही असे वाटते की...याकोब? हे अवतरणात अवतरण आहे. "देवाने मोशेला सांगितले की तो, देव, हा अब्राहामाचा देव, इसाहाकाचा देव, आणि योकोबाचा देव आहे (पाहा: संभाषण अवतरण)

Matthew 22:34

धार्मिक पुढारी येशूला त्याच्या नियमशास्त्राबद्दलच्या दृष्टीकोनात त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात.

वकील

एक शास्त्री ज्याला मोशेचे नियमशास्त्र समजण्याचे एक विशेष कौशल्य होते.

Matthew 22:37

धार्मिक पुढारी येशूला त्याच्या नियमशास्त्राबद्दलच्या दृष्टीकोनात त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात.

Matthew 22:39

धार्मिक पुढारी येशूला त्याच्या नियमशास्त्राबद्दलच्या दृष्टीकोनात त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात.

हिच्यासारखी

२२:२७ मधील आज्ञेसारखी

Matthew 22:41

येशू धार्मिक पुढाऱ्याना मशीहा बद्दल प्रश्न विचारण्यांस सुरू करतो.

Matthew 22:43

येशू धार्मिक पुढाऱ्याना मशीहा बद्दल प्रश्न विचारण्याचे पुढे चालू ठेवतो.

माझ्या उजवीकडे

"उजवा हात" हा नेहमी सन्मानाच्या स्थानास सूचित करण्यासाठी उपयोगांत आणला जातो (पहा: सामीप्यमुलक लक्षणा)

मी तुझ्या शत्रूंना तुझे पादासन करीपर्यंत

"मी तुझ्या शत्रूंना जिंकेपर्यंत" (पाहा: वाक्प्रचार)

Matthew 22:45

येशू धार्मिक पुढाऱ्याना मसीहा बद्दल प्रश्न विचारण्याचे पुढे चालू ठेवतो.