Matthew 17

Matthew 17:1

येशू त्याच्या तीन शिष्यांना त्याचे गौरव दाखवितो.

पेत्र, आणि योकोब आणि त्याचा भाऊ योहान

"पेत्र, योकोब आणि योकोबाचा भाऊ योहान"

त्याचे रूप पालटले

"देवाने येशूचे रूप संपूर्णरित्या बदलून टाकले" किंवा (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

कपडे

"वस्त्रेंची"

प्रकाशसारखे प्रखर झाले

"प्रकाशसारखे तेजस्वी झाले"

Matthew 17:3

येशू त्याच्या तीन शिष्यांना त्याचे गौरव दाखवितो हा अहवाल पुढे चालू.

पाहा

हा शब्द आपल्याला येणाऱ्या अद्भुत घटनेबद्दल सूचना देतो.

त्यांना

जे येशूबरोबर होते त्या शिष्यांना

उत्तर दिले आणि म्हटला

"म्हटला." पेत्र येथे प्रश्नाचे उत्तर देत नाही.

आपण येथे असावे हे आपल्याला बरे आहे

संभाव्य अर्थ: १) "आम्ही शिष्यांनी तू, मोशे, आणि एलीयाबरोबर असावे हे आमच्यासाठी बरे आहे" किवा २) "हे बरे आहे की, तू, मोशे आणि एलीया आणि आम्ही सर्व शिष्य येथे एकत्र मिळून आहोत" (पाहा: अपवर्जक)

मंडप

संभाव्य अर्थ: १) लोकांनी येऊन उपासना करावी ह्यासाठी उपसनालयें (पाहा यु डी बी ) किंवा २) लोकाना झोपण्यासाठी तात्पुरती घरें.

Matthew 17:5

येशू त्याच्या तीन शिष्यांना त्याचे गौरव दाखवितो हा अहवाल पुढे चालू.

पाहा

हा शब्द वाचकांना येणाऱ्या अद्भुत घटनेबद्दल सूचना देतो.

ते सर्व पालथे पडले

"शिष्यांनी आपल्या माना जमिनीकडे झुकविल्या"

Matthew 17:9

येशू त्याच्या तीन शिष्यांना त्याचे गौरव दाखवितो हा अहवाल पुढे चालू.

ते येतांना

"जसा येशू आणि त्याचे शिष्य"

Matthew 17:11

येशू त्याच्या तीन शिष्यांना त्याचे गौरव दाखवितो हा अहवाल पुढे चालू. १७"१० मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे येशू उत्तर देत आहे.

सर्वाकंही यथास्थित करणे

"सर्व गोष्टींना क्रमबद्ध ठेवणे"

त्यांनी...त्याला...त्यांना

संभाव्य अर्थ: १) "यहूदी पुढारी (पाहा यु डी बी ) किंवा २) सर्व यहूदी लोक.

Matthew 17:14

दुष्टात्मा असलेल्या मुलाला येशू बरे करतो हा अहवाल येथे सुरु.

फेफऱ्याच्या रोग

कधी कधी बेशुद्ध होणे आणि अनियंत्रित अशी हालचाल करणे

Matthew 17:17

दुष्टात्मा असलेल्या मुलाला येशू बरे करतो हा अहवाल येथे पुढे चालू.

मी कोठवर तुम्हांबरोबर असू? कोठवर तुमचे सोसू?

येशू लोकांवर नाराज होतो. AT: "मला तुमच्याबरोबर राहून आणि तुमचा अविश्वास आणि तुमची भ्रष्टता पाहून माझा जीव नकोसा झाला आहे!" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

Matthew 17:19

दुष्टात्मा असलेल्या मुलाला येशू बरे करतो हा अहवाल येथे पुढे चालू.

आम्ही

वक्तें, परंतु श्रोते नव्हे (पाहा: समावेशीकरण)

काढून टाकणे

"भुताला बाहेर काढणे"

तुम्हांला कांहीच असाध्य होणार नाही

"तुम्ही कांहीही करू शकाल" (पाहा: पर्यायोक्ती)

Matthew 17:22

गालीलांमध्ये येशू त्याच्या शिष्यांना शिकाविनायचे पुढे चालू ठेवतो.

ते राहिले

"शिष्य आणि येशू राहात होते"

मनुष्याचा पुत्र लोकांचा हाती धरून दिला जाणार आहे

AT: "कोणीतरी मनुष्याच्या पुत्राला धरून देईल" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

ते त्याला जिवे मारतील

"अधिकारी मनुष्याच्या पुत्राला जिवे मारतील"

तो उठविला जाईल

"देव त्याला उठवील" किंवा "तो परत जिवंत होईल" (कर्तरी किंवा कर्मणी)

Matthew 17:24

येशू मंदिराचा कर देतो तो अहवाल येथे सुरु होतो.

जेव्हा ते

जेव्हा येशू आणि त्याचे शिष्य

अर्धा शेकेल कर

सर्व यहूदी पुरुषांवरचा कर जो सर्वप्रथम प्रभूला दान म्हणून दिला जात असे. (पाहा: बायबलातील पैसा)

घर

येशू राहात होता ते ठिकाण

पृथ्वीवरील राजे

सर्वसाधारण नेते

च्या अधीन

अधिकारी किंवा राजाच्या अधीन असलेले लोक

Matthew 17:26

येशू मंदिराचा कर देतो तो अहवाल येथे सुरु होतो.

च्या अधीन

अधिकारी किंवा राजाच्या अधीन असलेले लोक

त्याचे तोंड

"मास्याचे तोंड"

ते घे

"शेकेल घे"